{
  "village_code": "272600020321840000",
  "village_name": "कौठे कमळेश्वर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:55:29Z",
  "surveys": [
    "175/2",
    "175/4",
    "178/4",
    "178/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर,\nलिहून देणार : कर्जदार/ गहाणदार-वाल्मिक कचरु भडांगे, संमतीदार/गहाणदार नं. 1 रवींद्र लक्ष्मण धात्रक, संमतीदार / गहाणदार नं. 2 लक्ष्मण सावळेराम धात्रक, संमतीदार/ गहाणदार नं. 3 हिराबाई लक्ष्मण धात्रक, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5735/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000/- फर्दर चार्ज (वाढीव) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/4 व 8 अ खाता नं. 995 क्षे. 0.60 हे.आर, ग.नं 175/2 व 8 अ खाता नं. 504 क्षे. 1.40 हे.आर, ग.नं. 178/7 व 8 अ खाता नं. 1014 क्षे. 1.20 हे.आर, ग.नं.175/4 व 8 अ खाता नं. 995 क्षे. 0.80 हे.आर व ग.नं. 175/4 व 8 अ खाता नं. 996 क्षे. 0.80 हे.आर वर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000/- चा फर्दर चार्ज (वाढीव) बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "विवेक प्रकाश चव्हाण"
}
