{
  "village_code": "272600020321840000",
  "village_name": "कौठे कमळेश्वर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:55:29Z",
  "surveys": [
    "178/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर,\nलिहून देणार : कर्जदार- उज्वला वाल्मिक धात्रक, संमतीदार/गहाणदार नं.1 वाल्मिक लक्ष्मण धात्रक, संमतीदार / गहाणदार नं. 2 रविंद्र लक्ष्मण धात्रक, संमतीदार / गहाणदार नं. 3 लक्ष्मण सावळेराम धात्रक, संमतीदार / गहाणदार नं. 4 हिराबाई लक्ष्मण धात्रक, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5736/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन संमतीदार / गहाणदार नं. 1 ते 4 यांच्या सामाईक व अविभक्त मालकीचे गट नंबर/ सर्वे नंबर 178/6 8 अ खाता नं. 210 क्षे. 1.30 हे.आर व पो.ख. 1.00 हे.आर वर फर्दर चार्ज (वाढीव) बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा फर्दर चार्ज (वाढीव) बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "विवेक प्रकाश चव्हाण"
}
