{
  "village_code": "272600020321850000",
  "village_name": "करुले",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3442,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:11:20Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड, घुलेवाडी, .\nलिहुन देणार : (कर्जदार) मोहन गोपीनाथ आहेर, ( संमती देणार/ गहाणदार) गोपीनाथ नाना आहेर यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5817/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254 क्षेत्र 0.37 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीनाथ नाना आहेर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1040000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शशिकांत अशोक सोनवणे"
}
