{
  "village_code": "272600020321850000",
  "village_name": "करुले",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3444,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:11:20Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर\nलिहून घेणार : उत्तम माधव पवार,\nयांनी सर्व्हे क्रमांक : 231 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर ग.ख.क.घे. - 1246\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक UBI/NOC/03082026 दिनांक 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nबँकेचे पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "शशिकांत अशोक सोनवणे"
}
