{
  "village_code": "272600020321850000",
  "village_name": "करुले",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3446,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:11:20Z",
  "surveys": [
    "93/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा.सहाय्यक संचालक नगररचना श्रीरामपुर यांचेकडील तात्पुरत्या स्वरुपात बिनशेती आदेश क्रमांक Permit No. 61193, Proposal Code : RPSHR-24-39218, Approval No. RPSHR/LT/2026/APL/00590 दिनांक 04/03/2026 अन्वये मौजे करुले येथील खातेदार चांगदेव रावसाहेब आहेर यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 व महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, 2016 च्या कलम 18/44/58 अन्वये मौजे करूले येथील गट नंबर 93/2 क्षे. 0.49 हे.आर व पो.ख. 0.10 हे.आर. (5900 चौमी) पैकी रेखांकनाखालील क्षेत्र 4901.50 चौमी. या क्षेत्रास हॉटेल या वाणिज्य प्रयोजनार्थ आदेशातील नमुद अटी व शर्तींना अधिन राहुन तात्पुरत्या स्वरुपात बिनशेती रेखांकन मंजुरी व अकृषिक वापर परवानगी देण्यात आली.\nमा.सहाय्यक संचालक नगररचना श्रीरामपुर यांचेकडील तात्पुरत्या स्वरुपात बिनशेती आदेश क्रमांक Permit No. 61193, Proposal Code : RPSHR-24-39218, Approval No. RPSHR/LT/2026/APL/00590 दिनांक 04/03/2026 चे आदेशानुसार नोंद केली असे.",
  "talathi": "शशिकांत अशोक सोनवणे"
}
