{
  "village_code": "272600020321860000",
  "village_name": "कुरण",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4889,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:14:14Z",
  "surveys": [
    "194/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nआसिफ दादा शेख , गुलनवाज दादा शेख , नासीर दादा शेख , अन्सार दादा शेख यांनी यांचे मौजे कुरण येथील सर्वे नं. 194/2 पैकी क्षेत्र 0.25.00 हे. आर.चौ. मी आकार 0.45 पैसे व सर्वे नं. 194/2 पैकी क्षेत्र 0.23.00 हे. आर.चौ.मी ख.0.01.00 हे. आर.चौ. मी आकार 0.41 पैसे व सर्वे नं. 194/2 पैकी क्षेत्र 0.24.00 हे. आर.चौ.मी आकार 0.43 पैसे व सर्वे नं. 194/2 पैकी क्षेत्र 0.25.00 हे. आर. चौ. मी आकार 0.45 पैसे या मिळकतीबाबत खरेदीखत केले असे. तसेच खरेदी घेणार हे शेतकरी कुटुंबातील असुन त्यांचा शेतकरी पुरावा जोडला आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअक्षय राजेंद्र सातपुते ,श्रीकृष्ण सखाराम शिंदे\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर-2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5852/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,60,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र.2 वरोन नोंद.",
  "talathi": "पुनम रामचंद्र वैदकर"
}
