{
  "village_code": "272600020321860000",
  "village_name": "कुरण",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4891,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:14:14Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nफरहान रईस शेख ,सलमान रईस शेख च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. शाकिर मोहम्मद शेख यांनी यांचे मौजे कुरण येथील सर्वे नं. 157 क्षेत्र 0.50.00 हे.आर.चौ.मी आकार 2.30 पैसे या मिळकतीबाबत खरेदीखत केले असे. तसेच खरेदी घेणार हे शेतकरी कुटुंबातील असुन त्यांचा शेतकरी पुरावा जोडला आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमतीण गणी शेख ,\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर-2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5856/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र.2 वरोन नोंद.",
  "talathi": "पुनम रामचंद्र वैदकर"
}
