{
  "village_code": "272600020321870000",
  "village_name": "पोखरी हवेली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4663,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:55:35Z",
  "surveys": [
    "255/1",
    "303/2",
    "329/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nवाटपपत्र लिहुन ठेवणार:-\n1)हिराबाई बाबुराव दये, 2) प्रदीप बाबुराव दये, 3) चंद्रकांत बाबुराव दये.\nयांनी यांचे मौजे पोखरी हवेली येथिल मिळकत- गट नं.1) 329/1 पै., क्षेत्र 0.51 हे.आर. ख. 0.01 हे.आर.आकार 1.32 रु.पैसे.,2) 255/1 पै., क्षेत्र 0.36 हे.आर.पो.ख. 0.07 हे.आर.आकार 0.78 रु.पैसे. 3) 303/2 पै., क्षेत्र 0.32 हे.आर. ख. 0.01 हे.आर. आकार 1.95 रु.पैसे.या मिळकतीचे लिहुन ठेवणार यांनी पुढीलप्रमाणे वाटप केले आहे-\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nअ) लिहुन ठेवणार नं. 1)हिराबाई बाबुराव दये, यांचे वाटपास आलेली मौजे पोखरी हवेली येथिल मिळकत -\n1) 303/2 पै., क्षेत्र 0.32 हे.आर. ख. 0.01 हे.आर. आकार 1.95 रु.पैसे.\nब) लिहुन ठेवणार नं. 2) प्रदीप बाबुराव दये, यांचे वाटपास आलेली मौजे पोखरी हवेली येथिल मिळकत -\n1) 329/1 पै.,उत्तरेकडील क्षेत्र 0.25.50 हे.आर. ख. 0.00.50 हे.आर.आकार 0.66 रु.पैसे.,\n2) 255/1 पै., पूर्वेकडील क्षेत्र 0.18 हे.आर.पो.ख. 0.03.50 हे.आर.आकार 0.39 रु.पैसे.\nक) लिहुन ठेवणार नं. 3) चंद्रकांत बाबुराव दये, यांचे वाटपास आलेली मौजे पोखरी हवेली येथिल मिळकत -\n1) 329/1 पै.,दक्षिणेकडील क्षेत्र 0.25.50 हे.आर. ख. 0.00.50 हे.आर.आकार 0.66 रु.पैसे.,\n2) 255/1 पै., पश्चिमेकडील क्षेत्र 0.18 हे.आर.पो.ख. 0.03.50 हे.आर.आकार 0.39 रु.पैसे.\nवरीलप्रमाणे लिहून ठेवणार यांनी आपसांत ठरल्या प्रमाणे लिहून ठेवणार यांचेमध्ये वाटप केलेले असून सदरचे वाटप लिहून ठेवणार यांना मान्य व कबुल आहे.\nयांनी दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर जिल्हा अ.नगर यांचेकडील वाटपपत्र दस्त क्रमांक 6835/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद घेतली असे.",
  "talathi": "पुनम रामचंद्र वैदकर"
}
