{
  "village_code": "272600020321870000",
  "village_name": "पोखरी हवेली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:55:35Z",
  "surveys": [
    "324/5",
    "496/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : प.पु.नारायणगिरी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पोखरी हवेली, ता. संगमनेर जि. अ.नगर\nलिहुन देणार : शहाजी लक्ष्मण गवांदे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर-2 यांचेकडील फर्दर चार्ज दस्त क्रमांक 5523/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- कर्ज घेऊन मौजे पोखरी हवेली येथील स./ग.नं.324/5 क्षेत्र 0हे.60.00आर आकार रु. 1.55 पैसे. व मौजे पोखरी हवेली येथील स./ग.नं.496/4 क्षेत्र 0हे. 59.00आर, ख.0हे. 16.00आर आकार रु.0.45 पैसे. वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहाजी लक्ष्मण गवांदे , यांनी अर्ज दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. जमीनदार नं. 1) तुकाराम धोंडीबा गवांदे, जमीनदार नं. 2) उत्तम लक्ष्मण गवांदे. सूची क्र.2 वरोन नोंद.",
  "talathi": "पुनम रामचंद्र वैदकर"
}
