{
  "village_code": "272600020321870000",
  "village_name": "पोखरी हवेली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:55:35Z",
  "surveys": [
    "370/2",
    "373/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार :प.पु.नारायणगिरी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पोखरी हवेली, ता. संगमनेर जि. अ.नगर\nलिहून देणार :कर्जदार- सुमन शिवाजी दये यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.संगमनेर-2 यांचेकडील फर्दर चार्ज दस्त क्रमांक 5733/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- कर्ज घेऊन मौजे पोखरी हवेली येथील स.नं./ग.नं.373/5 पैकी क्षेत्र 0हे.25.00 आर.आकार रु.0.49 पैसे.व मौजे पोखरी हवेली येथील स.नं./ग.नं.370/2 पैकी क्षेत्र 0हे.68.00 आर.ख.0हे.05.00 आर.आकार रु.2.30 पैसे. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. जामीनदार नं.1) रेवजी निवृत्ती दये.2) सुनिता कांताराम वाळे. सुची क्र. 2 वरोन नोंद",
  "talathi": "पुनम रामचंद्र वैदकर"
}
