{
  "village_code": "272600020321870000",
  "village_name": "पोखरी हवेली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:55:35Z",
  "surveys": [
    "324/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित संगमनेर, यांचे कार्यालय कडील जा क्र 469/जप्ती बोजा/2025 दि. 16/07/2025 वरोन मौजे पोखरी हवेली येथील गट नं.324/2 क्षेत्र 0.91 हे.आर. आकार 2.35 पैसे., वरील खातेदार जामीनदार- श्री.विलास भाऊसाहेब गवांदे यांचे वरील बलराम ना/ग्रा.बि.शे.सह.पत.मर्या.संगमनेर संस्थेचा जप्ती बोजा नोंद कमी करणेबाबतचे पत्र मिळाले वरोन सदर 7/12 चे इतर अधिकारातील जप्ती नोंद फेरफार कमी करणेत आला असे.",
  "talathi": "पुनम रामचंद्र वैदकर"
}
