{
  "village_code": "272600020321880000",
  "village_name": "निळवंडे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:43:41Z",
  "surveys": [
    "478/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा वडगावपान ,\nलिहून देणार : भिमाबाई बाळासाहेब ऊकिर्डे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील बु.नं. पु.भा. 1/7 चे 6 क्रमांक पाचचे पृष्ठे 74 ते 76 वर फाईल क्रमांक 494/2026 दिनांक 18/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 478/1 क्षे.0.86 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा वडगावपान यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nअनुसूची वरून नोंद केली असे.",
  "talathi": "शशिकांत अशोक सोनवणे"
}
