{
  "village_code": "272600020321910000",
  "village_name": "मेंढवण",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4690,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:02:08Z",
  "surveys": [
    "186/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशरद दत्तु चांगले रा. मेंढवण (खाता क्रमांक 2375) गट/सर्व्हे क्रमांक 186/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nचित्रा शरद चांगले रा.मेंढवण , (खाता क्रमांक :-2554) गट/सर्व्हे क्रमांक 186/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5746 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे. सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विवेक प्रकाश चव्हाण"
}
