{
  "village_code": "272600020321920000",
  "village_name": "मांची",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 504,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:59:05Z",
  "surveys": [
    "30/7",
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : कांचनगंगा ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.आश्वी बु\nलिहून घेणार : निवृत्ती रघुनाथ भोईर, सुर्यभान भिवाजी डोंगरे यांनी कांचनगंगा ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.आश्वी बु यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून निवृत्ती रघुनाथ भोईर यांचे गट नं.30/7 व सुर्यभान भिवाजी डोंगरे यांचे गट नं.69 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत जा.क्र.07/जप्ती बोजा कमी/2025/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
