{
  "village_code": "272600020321930000",
  "village_name": "कोंची",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2209,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:15:11Z",
  "surveys": [
    "42/2",
    "42/3",
    "54/2",
    "54/4",
    "54/5",
    "68/2",
    "82/1/1",
    "82/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.668/2026 दि.01/09/2026 अन्वये वादी विष्णु भास्कर गिते व प्र.वादी नं.1) अनुसया भास्कर गिते, 2) दिलीप भास्कर गिते, 3) सुरेखा दिलीप गिते, 4) विमल चंद्रभान गिते, 5) संदिप चंद्रभान गिते, 6) मंगल विष्णु गिते, 7) अलका दिलीप खैरे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\nदिलीप भास्कर गिते यांचे वाटपास आलेली मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.54/2 क्षेत्र 0.75 हे.आर ख.0.10 हे.आर आकार 0.50 रु.पै.\nगट नं.54/4 क्षेत्र 0.76 हे.आर ख.0.10 हे.आर आकार 0.50 रु.पै.\nगट नं.54/5 क्षेत्र 0.76 हे.आर ख.0.09 हे.आर आकार 0.50 रु.पै.\nसुरेखा दिलीप गिते यांचे वाटपास आलेली मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.42/2 क्षेत्र 0.58 हे.आर ख.0.03 हे.आर आकार 0.70 रु.पै.\nगट नं.42/3 क्षेत्र 0.58 हे.आर ख.0.03 हे.आर आकार 0.70 रु.पै.\nविमल चंद्रभान गिते यांचे वाटपास आलेली मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.68/2 क्षेत्र 0.25 हे.आर आकार 0.34 रु.पै.\nमंगल विष्णु गिते यांचे वाटपास आलेली मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.82/1/1 पैकी क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.20 रु.पै.\nगट नं.82/4/1 पैकी क्षेत्र 1.00 हे.आर ख.0.05 हे.आर आकार 0.95 रु.पै.\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून जुना गट नं.54/1 चा नविन गट नं.54/3 या मधील विहीरींमध्ये वादी व प्र.वादी नं.2 यांना विहीर व पाण्याचा संपुर्ण मालकी हक्क देण्यात आलेला आहे.\nगट नं.82/4/1 मधील संपुर्ण विहीरींमध्ये प्र.वादी नं.6 यांना विहीरपाण्याचा संपुर्ण मालकी हक्क देण्यात आलेला आहे.\nगट नं.42/2 व गट नं.42/3 मधील विहीरीमध्ये प्र.वादी नं.3 यांना संपुर्णपणे विहीरपाण्याचा मालकी हक्क देण्यात आलेला आहे.\nप्र.वादी नं.1 व 7 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.2 ते 6 यांचे लाभात कायमस्वरुपी सोडून दिलेला आहे.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.668/2026 दि.01/09/2026, मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2247/2026 दि.21/09/2026 व दिनांक 15/10/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्रावरोन नोंद",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
