{
  "village_code": "272600020321930000",
  "village_name": "कोंची",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:00:44Z",
  "surveys": [
    "156/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार : चुक दुरुस्ती पत्र\nलिहून देणार - आनंदा नारायण चौधरी यांनी\nलिहून घेणार - मिलींद माधवराव कानवडे, वर्षा मिलिंद कानवडे यांना स.नं. 156/2 क्षेत्र 11.50 हे. आर, ख.0.50 हे.आर, आकार 5.39 रु.पैसे याबाबत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे लाभात करून दिलेले खरेदीखत दस्त नं. 2147/2022 या खरेदीचे दस्ताचा या चूक दुरुस्तीचे लेखासोबत जोडलेले मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांचेकडील आदेश क्र. मह/कार्या/जमीन 2अ/एसआर/06/2022, दिनांक 07/03/2022 अन्वये सदरची मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केलेली आहे. व मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांचेकडील आदेश क्र. कुका/कक्ष 10ब/आदि ते बिगर आदि/एस.आर-02/2021, अहमदनगर, दि. 22/03/2022 अन्वये सदरची मिळकत लिहून घेणार यांना विक्रीने हस्तांतरीत करण्यास परवानगी दिलेली आहे.याप्रमाणे दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र.6050/2026 दि.26/10/2026 रोजी चुकदुरुस्ती पत्र करुन दिले. सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
