{
  "village_code": "272600020321940000",
  "village_name": "कोकणगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:15:35Z",
  "surveys": [
    "410"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-09-2026\nनोंदीचा प्रकार : अन्नवस्त्राचालेख\nलिहून देणार - देवराम गोपीनाथ घोडे (शिंदे), रावसाहेब देवराम घोडे (शिंदे) यांनी\nलिहून घेणार - भामाबाई रावसाहेब घोडे (शिंदे) यांना गट नं.410 पैकी पश्चिमेची मधली क्षेत्र 0.40 हे.आर आकार 0.35 रु.पै. याच गट नं.410 मध्ये एक समा.वि.पा.हि.प्रमाणे घेण्याचे हक्कासह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.3538 दि.06/11/1996 रोजी र.रु.66,000/- रुपयांस अन्नवस्त्राचालेख करुन दिलेवरोन 7/12 चे इतर हक्क सदरी लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेत आले. सुची क्र.2 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/1732/2026 संगमनेर दि.03/08/2026 वरोन नोंद",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
