{
  "village_code": "272600020321940000",
  "village_name": "कोकणगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6813,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:00:53Z",
  "surveys": [
    "338/8",
    "338/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nआदलाबदलीने लिहुन देणार:- प्रमिला सुखदेव जोंधळे ,सुकदेव बाबुराव जोंधळे रा. कोकणगांव(खाता क्रमांक1854) गट/सर्व्हे क्रमांक 338/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.43 हे.आर आकार 0.65 रु.पै. हे त्यांनी\nआदलाबदलीने लिहुन घेणार:- मंगल तुकाराम पानसरे (खाता क्रमांक :-1016)गट/सर्व्हे क्रमांक 338/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.43 हे.आर आकार 0.65 रु.पै. याप्रमाणे संपुर्ण जिराईत जमीन मिळकत. सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह\nआदलाबदलीने लिहुन देणार:- मंगल तुकाराम पानसरे रा. कोकणगांव(खाता क्रमांक1016) गट/सर्व्हे क्रमांक 338/8लागवडीयोग्य क्षेत्र 0.97 हे.आर आकार 1.40 रु.पै. पैकी पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.43 हे.आर आकार 0.60 रु.पै. हे त्यांनी\nआदलाबदलीने लिहुन घेणार:- प्रमिला सुखदेव जोंधळे ,सुकदेव बाबुराव जोंधळे (खाता क्रमांक :-1854)गट/सर्व्हे क्रमांक 338/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.43 हे.आर आकार 0.60 रु.पै. याप्रमाणे जिराईत जमीन मिळकत. सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 7297 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
