{
  "village_code": "272600020321950000",
  "village_name": "वडगांवपान",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:06:32Z",
  "surveys": [
    "250/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- दिपक जालिंदर वर्पे रा. वडगांवपान (खाता क्रमांक 2718) गट/सर्व्हे क्रमांक 250/3 क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी (250.00 चौमी) आकार 0.09 रु.पै. हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- माधुरी दिपक वर्पे , (खाता क्रमांक :-3312)गट/सर्व्हे क्रमांक 250/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आकार 0.09 रु.पै.\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3880 दिनांक 26/05/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
