{
  "village_code": "272600020321950000",
  "village_name": "वडगांवपान",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14205,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:06:32Z",
  "surveys": [
    "213/13",
    "213/14",
    "213/2",
    "213/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nलिहून देणार : परमपुज्य गगनगिरी महाराज नागरी सह.पत.मर्या.संगमनेर\nलिहून घेणार : ताराबाई राजाराम गायकवाड यांनी प.पु.गगनगिरी महाराज ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून त्यांचे जामीनदार दत्तात्रय शंकर गवळी यांचे मौजे वडगांवपान येथील गट नं.213/13, 213/2, 213/6, 213/14 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 910/2026 दि.15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
