{
  "village_code": "272600020321950000",
  "village_name": "वडगांवपान",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14208,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:06:32Z",
  "surveys": [
    "233/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भास्करराव दिघे प्रवरा इतर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत कोल्हेवाडी\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय रघुनाथ थोरात रा. वडगांवपान यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7108-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/17 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय रघुनाथ थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - अमित दत्तात्रय थोरात (खाता क्रमांक :- 378) ,",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
