{
  "village_code": "272600020321950000",
  "village_name": "वडगांवपान",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14213,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:06:32Z",
  "surveys": [
    "53/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:- विकास सुधाकर मदने यांनी\nलिहुन घेणार :- हेमंत दिलीप नवसे , (खाता क्रमांक :-3313) यांना गट/सर्वे नं.53/1/2 पैकी (जुना स.नं.53/2) खरेदी देणार यांचे सामाईकातील पुर्वेकडील शेतजमीन मिळकत क्षेत्र 0.30 हे.आर आकार 1.94 रु.पै. या शेतजमीनीपैकी खरेदी दिली ती खरेदी देणार यांचे अविभाज्य हिश्याची संपुर्ण शेतजमीन. (सदर शेतजमिनीची मे.नगरभुमापन अधिकारी यांचे भुमिअभिलेख कार्यालयाकडुन मोजणी झालेली असून त्याचा मो.र.नं.162/2022 असा आहे.) दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6031 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
