{
  "village_code": "272600020321950000",
  "village_name": "वडगांवपान",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14214,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:06:32Z",
  "surveys": [
    "241/4",
    "268/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार/ठेवणार:- संपत केसू जाधव, सयराम संपत जाधव, सोमनाथ संपत जाधव\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसोमनाथ संपत जाधव (खाता क्रमांक :-2662) यांचे वाटपास आलेली मौजे वडगांवपान येथील बागायती शेतजमिन मिळकत\nगट/सर्व्हे क्रमांक 241/4 पैकी पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.32 हे.आर आकार 0.50 रु.पै.\nसयराम संपत जाधव , (खाता क्रमांक :-2664) यांचे वाटपास आलेली मौजे वडगांवपान येथील बागायती शेतजमिन मिळकत\nगट/सर्व्हे क्रमांक 241/4 पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.32 हे.आर आकार 0.50 रु.पै.\nसंपत केसु जाधव ,सोमनाथ संपत जाधव (खाता क्रमांक :-3314) यांचे सामाईक वाटपास आलेली मौजे वडगांवपान येथील हंगामी बागायती शेतजमिन मिळकत\nगट/सर्व्हे क्रमांक 268/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर आकार 1.05 रु.पै.\nवाटप मिळकतींमधील विहीरींमध्ये लिहून ठेवणार नं.1, 2,3 यांचा सामाईक पाणी हिस्सा व मालकी हक्क राहणार आहे\nदुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7201 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "रविंद्र चंद्रभान पानसरे"
}
