{
  "village_code": "272600020321960000",
  "village_name": "समनापूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:19:35Z",
  "surveys": [
    "96/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : सहकारी महर्षि भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी ,शाखा घुलेवाडी लिहून देणार : रामदास नाना शेरमाळे रा. समनापूर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 460 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सहकारी महर्षि भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी र.रुपये 500000 दि.9/10/2026 चे कर्ज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजु अंकुश खेमनर"
}
