{
  "village_code": "272600020321960000",
  "village_name": "समनापूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10581,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:19:35Z",
  "surveys": [
    "117/10/2",
    "117/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nरिकन्व्हेस\nलिहून देणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहीनी बंक शाखा घुलेवाडी लिहून घेणार : निर्मला ज्ञानेश्वर गुंजाळ\nगट नंबर/ सर्वे नंबर 117/8 वरील भाऊसाहेब थोरात अमतवाहीनी बंक शाखा संगमनेर यांचेकडून दिनांक 03/10/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेस दस्त क्रमांक सगम2-5672-2026 दि12/10/2026 रक्कम रु.1 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजु अंकुश खेमनर"
}
