{
  "village_code": "272600020321970000",
  "village_name": "निंबाळे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:45:43Z",
  "surveys": [
    "37/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री.भाऊसाहेब मधुकर गायकवाड यांनी अर्ज दिला की, मौजे निंबाळे येथील गट नं/स.नं 37/10 मधिल खातेदार तुळसाबाई लिंबाजी गायकवाड ह्या दि.03/07/2000 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं 37/10 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज, वारस पंचनामा, जबाब, वारसाचे प्रतिज्ञापत्र व वारस रजिस्टर वरुन नोंद.",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
