{
  "village_code": "272600020321980000",
  "village_name": "कोल्हेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:16:05Z",
  "surveys": [
    "211",
    "223",
    "500"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : कोल्हेवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि,\nलिहून देणार : संपत विष्णु कोल्हे रा. कोल्हेवाडी यांनी यांचेकडील दस्त क्रमांक ४७५ दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये १०,०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223, 500, 211 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोल्हेवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि यांचेकडील पत्र क्रमांक ४७५ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10,०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविष्कार विश्वनाथ थोरात"
}
