{
  "village_code": "272600020321980000",
  "village_name": "कोल्हेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10406,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:01:11Z",
  "surveys": [
    "619/4",
    "627",
    "757/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमे.सिव्हिल जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.1094/2021 दि.21/02/2026 अन्वये वादी नं.1) नामदेव गोधाजी काळे, 2) ज्ञानदेव गोधाजी काळे व प्र.वादी नं.1) सोपान गोधाजी काळे, 2) चहाबाई सिताराम वाळुंज, 3) काशाबाई विठ्ठल वाळुंज, 4) बबई सखाराम काळे उर्फ सुमनबाई भिमराज दिघे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\nनामदेव गोधाजी काळे यांचे वाटपास आलेली मौजे कोल्हेवाडी येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.757/2 क्षेत्र 0.26 हे.आर ख.0.02 हे.आर आकार 1.25 रु.पै.\nगट नं.757/2 पैकी पश्चिम उत्तर कोपऱ्यात 0.01 आर विहीरीची जागा असल्याने सदरची विहीर वादी नं.2 व प्र.वादी नं.1 यांना समाईकात आहे.\nज्ञानदेव गोधाजी काळे यांचे वाटपास आलेली मौजे कोल्हेवाडी येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.627 पैकी पुर्वेकडील क्षेत्र 0.27 हे.आर आकार 1.48 रु.पै.\nसोपान गोधाजी काळे यांचे वाटपास आलेली मौजे कोल्हेवाडी येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.619/4 क्षेत्र 0.21 हे.आर ख.0.01 हे.आर आकार 1.15 रु.पै.\nगट नं.627 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.06 हे.आर आकार 0.32 रु.पै.\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून प्र.वादी नं.2 ते 4 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी नं.1 व 2 व प्र.वादी नं.1 याचे लाभात विनामोबदला सोडून दिलेला आहे.\nज्ञानदेव गोधाजी काळे व सोपान गोधाजी काळे यांनी प्रतिज्ञापत्र दिलेवरोन सोपान गोधाजी काळे यांचे वाटपास आलेले गट नं.627 पैकी क्षेत्र 0.06 हे.आर हे प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी असल्याने सोपान गोधाजी काळे यांचे क्षेत्र 0.06 हे.आर व ज्ञानदेव गोधाजी काळे यांचे वाटपास आलेले क्षेत्र 0.27 हे.आर हे क्षेत्र 7/12 सदरी सामाईक ठेवण्यात आले.\nमे.सिव्हिल जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.1094/2021 दि.21/02/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/1069/2026 दि.07/05/2026 वरोन नोंद",
  "talathi": "अविष्कार विश्वनाथ थोरात"
}
