{
  "village_code": "272600020321990000",
  "village_name": "मनोली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5692,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:58:20Z",
  "surveys": [
    "322/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार/ठेवणार:- गोरक्षनाथ रंगनाथ शिंदे ,मच्छिंद्रनाथ रंगनाथ शिंदे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nगोरक्षनाथ रंगनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-120) यांचे वाटपास आले ते\nगट/सर्व्हे क्रमांक 322/2 पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.79 रु.पै.\nमच्छिंद्रनाथ रंगनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-1424) यांचे वाटपास आले ते\nगट/सर्व्हे क्रमांक 322/2 पैकी पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर आकार 1.46 रु.पै.\nतसेच गट नं.322/2 मधील विहीरीचा पाणी हिस्सा व मालकी हक्क हा गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ यांना सामाईक (अर्धा- अर्धा) राहील. सदर विहिरीचा मेन्टेनंन्स,लाईटबिल,इले.मोटार पॅनल बोर्ड व इतर खर्च हा लिहून ठेवणार नं.1 व 2 यांनी सामाईकात सम प्रमाणात करावयाचा आहे.\nदुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6429 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
