{
  "village_code": "272600020321990000",
  "village_name": "मनोली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5693,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:58:20Z",
  "gone_at": "2026-11-01T21:50:08Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026\nलिहुन देणार:- कुसुमबाई रघुनाथ मुंजाळ ,मंगल उमाजी धुळसैंदर ,रेखा वसंत राऊत ,लहानबाई कचरु देवकर ,साहेबराव रघुनाथ मुंजाळ रा. मनोली(खाता क्रमांक 443) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 346 लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे.आर आकार 1.00 रु.पै. पैकी कायम खरेदी दिली ती जमीन उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.50 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपुंजा म्हातारबा कांदळकर , (खाता क्रमांक :-272)गट/सर्व्हे क्रमांक 346 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.50 रु.पै. याप्रमाणे विहीर बागाईत जमीन. सदर जमीनीस याच गटातील स्वतंत्र विहीरीचे पाणी तीवर असलेल्या 5 हॉ.पॉ.इले.मोटारने 1/2 हिश्याने घेण्याचे मालकी हक्कासह व सदर जमीनीत जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6444 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
