{
  "village_code": "272600020321990000",
  "village_name": "मनोली",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5712,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:58:20Z",
  "surveys": [
    "369/3",
    "375/6",
    "375/7",
    "380/3",
    "383/1",
    "383/2",
    "385/2",
    "392/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : मनोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मनोली\nलिहून घेणार : नितीन नानाभाऊ बेंद्रे यांचे सर्व्हे क्रमांक :375/7, 383/1, 385/2, 392/1, 369/3, 380/3, 383/2, 385/2 वर मनोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड यांचेकडून भागवत एकनाथ शिंदे यांनी 1773, शांताराम पुंजा शिंदे यांनी 2646, सुभाष तुळशिराम बेंद्रे यांनी 1129, 1658, चांगदेव तुळशिराम बेंद्रे यांनी 1657, विठ्ठल तुळशिराम बेंद्रे यांनी 1660, तुकाराम धोंडीबा भागवत यांनी 77, मारुती बळवंत ठोसर यांनी 1862, 3427 व नानाभाऊ तुळशिराम बेंद्रे यांनी 1128, 1661, 1959, 2828, 3276, 4479, 5353, 1760, 2555, 1027 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.नं.59 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
