{
  "village_code": "272600020322000000",
  "village_name": "निमगांवजाळी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12237,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:47:08Z",
  "surveys": [
    "811/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026\nलिहून घेणार : राजे शिवाजी ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या , संगमनेर\nलिहून देणार : विजय बबन तांबे रा. निमगांवजाळी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5973 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 811/2/1 चे क्षेत्र 0.44 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजे शिवाजी ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30,000,00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे तसेच सदर प्रकरणी जामीनदार 1)भाऊसाहेब कारभारी वदक 2)सुनिल बबन आरगडे याप्रमाणे आहेत.सदरची नोंद अर्ज व गहाणखत ची छायांकित प्रत सादर केलेवरून केली असे.",
  "talathi": "राजश्री चंद्रकांत कुलकर्णी"
}
