{
  "village_code": "272600020322000000",
  "village_name": "निमगांवजाळी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:47:08Z",
  "surveys": [
    "811/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.966/2025 दि.12/02/2026 अन्वये वादी शोभा राजेंद्र तांबे व प्र.वादी नं.1) सोमनाथ रामभाऊ तांबे, 2) सुनिल रामभाऊ तांबे यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली.\nशोभा राजेंद्र तांबे यांचे वाटपास आलेली मौजे निमगांव जाळी येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.811/10 पैकी क्षेत्र 0.55 हे.आर आकार 0.60 रु.पै.\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून प्र.वादी नं.2 यांना सन 2000 च्या वाटपाने सरस जमिन दिलेली असल्याने सदर मिळकतीशी प्र.वादी नं.2 यांचा कोणताही हक्क व अधिकार राहिलेला नाही.\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.966/2025 दि.12/02/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/954/2026 दि.17/04/2026 वरोन नोंद",
  "talathi": "राजश्री चंद्रकांत कुलकर्णी"
}
