{
  "village_code": "272600020322000000",
  "village_name": "निमगांवजाळी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12243,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:47:08Z",
  "surveys": [
    "810/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजे शिवाजी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या निमगाव जाळी\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय शहाजी मनकर ,मच्छिंद्र रखमाजी थेटे रा. निमगांवजाळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5941-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 810/3 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय शहाजी मनकर ,मच्छिंद्र रखमाजी थेटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - विशाल मच्छिंद्र थेटे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "राजश्री चंद्रकांत कुलकर्णी"
}
