{
  "village_code": "272600020322000000",
  "village_name": "निमगांवजाळी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12247,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:47:08Z",
  "surveys": [
    "143",
    "244",
    "320",
    "756"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.289/2026 दि.17/06/2026 अन्वये वादी संभाजी सखाराम जोंधळे व प्र.वादी नं.1) सुनिल सखाराम जोंधळे, 2) आशाबाई अरुण जोंधळे, 3) एकनाथ अरुण जोंधळे, 4) अमोल अरुण जोंधळे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.\nसंभाजी सखाराम जोंधळे यांचे वाटपास आलेल्या मौजे निमगांव जाळी येथील शेतजमीन मिळकती\nगट नं.143 पैकी दक्षिणेकडील वाटणी क्षेत्र 0.2450 हे.आर आकार 0.40 रु.पै.\nगट नं.320 पैकी दक्षिणेकडील वाटणी क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.19 रु.पै.\nगट नं.756 पैकी दक्षिणेकडील वाटणी क्षेत्र 0.78 हे.आर ख.0.0050 हे.आर आकार 0.95 रु.पै.\nसुनिल सखाराम जोंधळे यांचे वाटपास आलेल्या मौजे निमगांव जाळी येथील शेतजमीन मिळकती\nगट नं.143 पैकी उत्तरेकडील वाटणी क्षेत्र 0.2450 हे.आर आकार 0.40 रु.पै.\nगट नं.320 पैकी उत्तरेकडील वाटणी क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.19 रु.पै.\nगट नं.756 पैकी उत्तरेकडील वाटणी क्षेत्र 0.78 हे.आर ख.0.0050 हे.आर आकार 0.95 रु.पै.\nआशा अरुण जोंधळे यांचे वाटपास आलेल्या मौजे निमगांव जाळी येथील शेतजमीन मिळकती\nगट नं.143 पैकी मधली वाटणी क्षेत्र 0.2450 हे.आर आकार 0.40 रु.पै.\nगट नं.320 पैकी मधली वाटणी क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.19 रु.पै.\nगट नं.756 पैकी मधली वाटणी क्षेत्र 0.78 हे.आर ख.0.0050 हे.आर आकार 0.95 रु.पै.\nसंभाजी सखाराम जोंधळे,सुनिल सखाराम जोंधळे,आशा अरुण जोंधळे यांचे वाटपास आलेली मौजे निमगांव जाळी येथील शेतजमीन मिळकत\nगट नं.244 पैकी क्षेत्र 0.12 हे.आर आकार 0.55 रु.पै.\nवरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून प्र.वादी नं.3 व 4 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क प्र.वादी नं.2 यांचे लाभात सोडून दिला आहे.\nगट नं.143 मधील विहीर, त्यावरील इले.मोटार, पाईपलाईन, विज कनेक्शन यामध्ये वादी व प्र.वादी नं.1 व 2 यांचा समान सामाईक हक्क राहील. तसेच गट नं.320 मधील विहिर व बोअरवेल, त्यावरील इले.मोटार, पाईपलाईन, विज कनेक्शन यामध्ये वादी व प्र.वादी नं.1 व 2 यांचा समान/सामाईक हक्क राहील.\nमे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.289/2026 दि.17/06/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/1687/2026 दि. 17/07/2026 वरोन नोंद",
  "talathi": "राजश्री चंद्रकांत कुलकर्णी"
}
