{
  "village_code": "272600020322000000",
  "village_name": "निमगांवजाळी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:56:31Z",
  "surveys": [
    "505/5",
    "583/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार प्रकाश भाऊसाहेब जोंधळे यांचेकडून थकबाकी र.रु.1,12,32,862/- च्या वसुलीपोटी त्यांचे मौजे निमगांवजाळी गट/स.नं.505/5 व 583/1 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महा.ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील आरटीएस/2319/2026 संगमनेर दि.09/10/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "राजश्री चंद्रकांत कुलकर्णी"
}
