{
  "village_code": "272600020322010000",
  "village_name": "औरंगपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3407,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-08-18",
  "objection_until": "2026-09-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:09:20Z",
  "surveys": [
    "43/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/08/2026\nलिहुन देणार:- भास्कर रामभाऊ खरात, सुधाकर रामभाऊ खरात,पूनम प्रवीण मोकळं,संतोष मधुकर खरात,किशोर मधुकर खरात,विमल मधुकर खरात यांनी\nलिहून घेणार - संदिप पद्माकर चोपडे , (खाता क्रमांक :-1395) यांना सर्वे नं.43/6 पैकी सामाईकात अविभक्त मालकीचे एकुण क्षेत्र 0.24 हे.आर ख.0.12 हे.आर इतकी जमीन असुन त्यातील लिहून देणार यांचा अविभक्त 3/5 संपुर्ण हिस्सा कायम खरेदी दिला. सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5607 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "महेश चंद्रकांत वर्पे"
}
