{
  "village_code": "272600020322010000",
  "village_name": "औरंगपुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3431,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:09:20Z",
  "surveys": [
    "32/17",
    "32/4",
    "32/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nलिहुन देणार:- सिताराम तुकाराम तांबे यांनी\nलिहुन घेणार :- अनिल विठ्ठलराव तांबे , (खाता क्रमांक :-1396) यांना गट/सर्व्हे क्रमांक 32/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.17 हे.आर आकार 0.35 रु.पै., गट/सर्व्हे क्रमांक 32/4 पैकी लिहून देणार यांचे संपुर्ण हिश्याची कायम खरेदी दिली ती लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर आकार 0.20 रु.पै. व गट/सर्व्हे क्रमांक 32/17 लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर आकार 0.25 रु.पै. याप्रमाणे बागाईत जमीन. सदर जमीनी लिहून घेणार यांचेच पाण्याने बागाईत होत आहे. सदर जमीनींमध्ये जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कांसह.\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6056 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "महेश चंद्रकांत वर्पे"
}
