{
  "village_code": "272600020322020000",
  "village_name": "सादतपूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:22:41Z",
  "surveys": [
    "114/1",
    "240",
    "49",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली, लोणी बु\nलिहुन देणार : रोहित संजय मगर, संजय बाजीराव मगर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.140 ते 143/461 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 273000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/1,240,49,54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बाजीराव मगर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 273000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश चंद्रकांत वर्पे"
}
