{
  "village_code": "272600020322040000",
  "village_name": "चिंचपूर बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7655,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:37:16Z",
  "surveys": [
    "142/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रवरा सहकारी बँक लि. लोणी शाखा- दाढ बु\nगहाणखत लिहुन देणार : नंदू महिपती गागरे रा. चिंचपूर बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 6213-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/2 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदू महिपती गागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - वैभव नंदु गागरे (खाता क्रमांक :- 647) ,",
  "talathi": "स्वाती बबनराव झुराळे"
}
