{
  "village_code": "272600020322070000",
  "village_name": "रहिमपूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5082,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:03:23Z",
  "gone_at": "2026-11-01T21:52:02Z",
  "surveys": [
    "467/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह. बँक लिमिटेड, घुलेवाडी\nगहाणखत लिहुन देणार : कैलास बाजीराव गाढे रा. रहिमपूर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6956-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 467/2 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास बाजीराव गाढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1260000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
