{
  "village_code": "272600020322070000",
  "village_name": "रहिमपूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:03:23Z",
  "surveys": [
    "68/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : रहिमपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड\nलिहून घेणार : सिताराम निवृत्ती शिंदे व इतर यांचे सर्व्हे क्रमांक : 68/8 तपशिल :रहिमपूर वि.का.से.सो.इ.प.क.घे. 2300\nसर्व्हे क्रमांक : 68/8 तपशिल : दिनांक 23/03/2024 रोजी रहिमपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चा निवृत्ती विश्राम शिंदे यांच्या नावे र.रु. 250000/- कर्ज.4617\nफेरफार क्रमांकाने निवृत्ती विश्राम शिंदे यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 23/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विक्रम प्रकाश ओतारी"
}
