{
  "village_code": "272600020322080000",
  "village_name": "जोर्वे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9547,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:19Z",
  "surveys": [
    "338"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अमृत ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या जोर्वे\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब भिकाजी काकड रा. जोर्वे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6741-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 338 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब भिकाजी काकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
