{
  "village_code": "272600020322080000",
  "village_name": "जोर्वे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:19Z",
  "surveys": [
    "349/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nखातेदार पाराजी शहाजी दिघे, दिपक पाराजी दिघे, पद्मा पाराजी दिघे, शशिकांत पाराजी दिघे यांचे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 प्रमाणे लेखी अर्जावरोन मौजे जोर्वे येथील सर्वे/गट नं.349/1 क्षेत्र 0.39 हे.आर आकार 2.06 रु.पै. या मिळकतीमध्ये प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे वाटप करुन मिळावे असे 100 चे स्टँपपेपरवर वाटपाचे प्रतिज्ञापत्र व लेखी अर्ज दिलेवरुन खालीलप्रमाणे वाटप केले.\nदिपक पाराजी दिघे यांचे वाटपास आलेली मौजे जोर्वे येथील मिळकत\nगट नं.349/1 पुर्वेकडील क्षेत्र 0.39 हे.आर आकार 2.06 रु.पै.\nपुर्वपार रस्ता वहिवाटीचे हक्कासह.\nपद्मा पाराजी दिघे यांनी सदर वाटपास संमती दिली असून वाटप मिळकतीमधील आपला हिस्सा सोडून दिला आहे.\nशशिकांत पाराजी दिघे यांनी त्यांचे हिश्यास येणारी जमीन मिळकत यापुर्वीच फेरफार क्र.9486 व 9485 नुसार विकलेली असल्याने सदर वाटपास त्यांनी संमती दिली आहे.\nलेखी अर्ज, जबाब, प्रतिज्ञापत्र व प्रत्यक्ष वहिवाट व महसुल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र.एस.14/2162816/प्र.क्र.458/ल-6 दि.25 सप्टेंबर 1992 वरोन नोंद.",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
