{
  "village_code": "272600020322080000",
  "village_name": "जोर्वे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9554,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:19Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nउपनिबंधक, सहकारी संस्था, संगमनेर यांचेकडील आदेश क्र.1912 जा.क्र.वि-5/जिजाऊ पत/क.100वनि85/परवानगी/2026 दि.29/09/2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 1961 चे नियम 85 मधील तरतुदीनुसार जिजाऊ ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.चिखली या संस्थचे कर्जदार रमेश कुंडलीक इंगळे यांचे कर्ज प्रकरणाचे अनुषंगाने त्यांची मौजे जोर्वे येथील ग.नं./स.नं.223 चे क्षे.0.32 हे.आर ख.0.02 हे.आर आकार 1.80 रु.पै.ही मिळकत आधार जिजाऊ ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.चिखली या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यात आली.त्यानुसार 7/12 चे कब्जेदार सदरी जिजाऊ ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.चिखली यांचे नांव दाखल करुन मुळ मालक रमेश कुंडलीक इंगळे यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे.\nउपनिबंधक, सहकारी संस्था, संगमनेर यांचेकडील आदेश क्र.1912 जा.क्र.वि-5/जिजाऊ पत/क.100वनि85/परवानगी/2026 दि.29/09/2026 व कलम 100 अन्वये स्थावर मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र नमुना र (नियम 85 (5)नुसार) वरोन नोंद.",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
