{
  "village_code": "272600020322080000",
  "village_name": "जोर्वे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9560,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:19Z",
  "surveys": [
    "353/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026\nलिहुन देणार:- रंजना बाळासाहेब जोर्वेकर रा. जोर्वे (खाता क्रमांक 1702) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 353/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर पैकी कायम खरेदी दिली ती जमीन दक्षिण उत्तर लांबीची मधली पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :- दत्तात्रय कारभारी जोर्वेकर , (खाता क्रमांक :-1787)गट/सर्व्हे क्रमांक 353/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर आकार 1.30 रु.पै. याप्रमाणे हंगामी बागाईत जमीन. सदर जमीनीस सामाईक विहीरीचे पाणी तीवर असलेल्या इले.मोटारने हिश्याप्रमाणे घेण्याचे मालकी हक्कासह व सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह\nलिहुन देणार:- विठ्ठल नानासाहेब काकड रा. जोर्वे (खाता क्रमांक 509) गट/सर्व्हे क्रमांक 353/1 पैकी कायम खरेदी दिली ती जमीन दक्षिण उत्तर लांबीची मधली लागवडीयोग्य क्षेत्र 0.71 हे.आर आकार 3.26 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- दत्तात्रय कारभारी जोर्वेकर , (खाता क्रमांक :-1787) गट/सर्व्हे क्रमांक 353/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.71 हे.आर आकार 3.26 रु.पै. याप्रमाणे हंगामी बागाईत जमीन कायम खरेदी दिली. यातील बोअरचे पाणी सदर जमीनीस संपुर्ण हक्काने घेण्याचे मालकी हक्कासह व सदर जमीनीत जाणेयेण्‍याचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6992 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
