{
  "village_code": "272600020322080000",
  "village_name": "जोर्वे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:19Z",
  "surveys": [
    "127/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nखातेदार दत्तात्रय गणपत दिघे, निला दत्तात्रय दिघे, अजित दत्तात्रय दिघे, अभिजित दत्तात्रय दिघे यांचे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 प्रमाणे लेखी अर्जावरोन मौजे जोर्वे येथील सर्वे/गट नं.127/1 क्षेत्र 1.40 हे.आर आकार 3.78 रु.पै. या मिळकतीमध्ये प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे वाटप करुन मिळावे असे 100 चे स्टँपपेपरवर वाटपाचे प्रतिज्ञापत्र व लेखी अर्ज दिलेवरुन खालीलप्रमाणे वाटप केले.\nनिला दत्तात्रय दिघे यांचे वाटपास आलेली मौजे जोर्वे येथील मिळकत\nगट/सर्वे नं.127/1 पैकी पुर्वेकडील क्षेत्र 0.76 हे.आर आकार 2.05 रु.पै.\nदत्तात्रय गणपत दिघे यांचे वाटपास आलेली मौजे जोर्वे येथील मिळकत\nगट/सर्वे नं.127/1 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.64 हे.आर आकार 1.73 रु.पै.\nपुर्वपार रस्ता वहिवाटीचे हक्कासह.\nअजित दत्तात्रय दिघे, अभिजित दत्तात्रय दिघे यांनी सदर वाटपास संमती दिली असून वाटप मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क सोडून दिला आहे.\nलेखी अर्ज, जबाब, प्रतिज्ञापत्र व प्रत्यक्ष वहिवाट व महसुल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र.एस.14/2162816/प्र.क्र.458/ल-6 दि.25 सप्टेंबर 1992 वरोन नोंद",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
