{
  "village_code": "272600020322080000",
  "village_name": "जोर्वे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9566,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:19Z",
  "surveys": [
    "365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : जोर्वे वि.का.सेवा सह.सोसा.लि.जोर्वे\nलिहून घेणार : आनंदा सोन्याबापु ढोणे यांचे सर्व्हे क्रमांक :365 तपशिल : जोर्वे वि.का.सेवा सह.सोसा.लि.जोर्वे यांचेकडून चंद्रकांत दत्तात्रय थोरात यांनी 9491, जगन्नाथ विष्णु थोरात यांनी 6046 7159, सुरेश जगन्नाथ थोरात यांनी 7337 व सुनिल जगन्नाथ थोरात यांनी 7338 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.102/26 दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
