{
  "village_code": "272600020322080000",
  "village_name": "जोर्वे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9568,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:19Z",
  "surveys": [
    "370/1",
    "379/2",
    "383",
    "447",
    "448",
    "450",
    "485"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/256/2026 दि.16/10/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्था नियम 1961 च्या नियम 107(10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार क्षीरसागर संतोष सोपान यांचेकडून थकबाकी र.रु.7,01,186/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार बाळासाहेब किसन दिघे यांचे स.नं./ग.नं.370/1, 379/2, 383 व पुंजाहरी यादव दिघे यांचे स.नं./ग.नं.447, 448, 450, 485 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/256/2026 दि.16/10/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
