{
  "village_code": "272600020322080000",
  "village_name": "जोर्वे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:36:19Z",
  "surveys": [
    "349/3",
    "379/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : अमृत ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.जोर्वे\nलिहून घेणार : शशिकांत पाराजी दिघे यांनी अमृत ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.जोर्वे यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून जगन्नाथ शहाजी दिघे यांचे मौजे जोर्वे येथील गट नं.349/3, 379/2 वर फेरफार क्र.9071 ने दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.876/2026 दि.27/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत आण्णासाहेब काशिद"
}
